Pune - Solapur Accident : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळी कांचनजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात
Continues below advertisement
पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळी कांचनजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, ६ जण गंभीर जखमी, तर दोघांची प्रकृती चिंताजनक.
Continues below advertisement