Pune Slab Collapse : पुण्याच्या बालेवाडीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत १२ जण जखमी झालेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.. दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Continues below advertisement