शौचास गेलेल्या महिलेवर बळजबरी करणाऱ्या नराधमाच्या हल्ल्यात महिलेचा डोळा निकामी; एक संशयित ताब्यात
विनयभंगाचा विरोध केल्याने आरोपीने केलेल्या मारहाणीत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात मंगळवारी (03 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.