पुण्यात शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड; राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
विनयभंगाचा विरोध केल्याने आरोपीने केलेल्या मारहाणीत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात मंगळवारी (03 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी पसार झाला असून शिरुर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement