Pune Shinde Group Senabhavan : पुण्यातील स्वारगेट परिसरात शिंदे गटाचं सेनाभवन उभारणार
पुण्यातही शिंदे गटाचे सेनाभवन उभारण्याचं नियोजन आहे. स्वारगेट परिसरात साडेचार हजार स्क्वेअर फूट जागेत हे सेना भवन असणार आहे. सध्या याचं काम दिवस-रात्र सुरू आहे. येत्या डिसेंबरमध्ये एक टप्पा पूर्ण होईल अशी आशा पदाधिकारी व्यक्त करतायत.