45 Mtr Tall National Flag in Pune | शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात 45 मीटर उंच राष्ट्रध्वजाचं अनावरण

45 Meter Flag in Pune | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात 45 मीटर उंच राष्ट्रध्वजाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola