Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
शरद मोहोळ हत्येच्या बदल्याचं प्लॅनिंग करणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. ५ जानेवारीला शरद मोहोळच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालं. या हत्येचा बदला घेण्यासाठी मोहोळ टोळीतील दोन गुंड प्लॅनिंग करत होते. अटक केलेल्या दोघांशिवाय आणखी दोन जण फरार असल्याची माहिती आहे.