Pune Schools Reopen : उद्यापासून राज्यातील शाळा अनलॉक;पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील तयारीचा आढावा
राज्यशासनाने उद्यापासून करोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करून शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार पुणे शहरातील इयत्ता 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास महापालिकेने आदेश ही काढलेले आहेत. या आदेशाचे पालन करत योग्यती सर्व खबरदारी घेऊन शहरातील शाळा व्यवस्थापन सज्ज झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे शाळेत येण्याची..सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधनी शाळेतुन आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी मिकी घई याने..