Pune School Electricity : जिल्हा परिषदेच्या 792 शाळांचा वीजपुरवठा खंडीत, 128 शाळांचे वीज मीटर काढले
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
16 Nov 2021 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या तब्बल ८००हून अधिक शाळा अंधारात गेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचं वीज बिल न भरल्यानं शेकडो शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाय. ७९२ शाळांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय.. तर १२८ शाळांचे वीज मीटर काढून टाकण्यात आलेत. पुण्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ६३९ शाळा आहेत. त्यापैकी ८०० पेक्षा जास्त शाळा अंधारात गेल्यानं जिल्हा परिषदेच्या कारभारावर सवाल उपस्थित केला जातोय.