Pune : मयताच्या अहवालासाठी डॉक्टरने पोलिसांकडे लाच मागितल्याचा आरोप ABP Majha
इकडे पुण्यातही एक धक्कादायक घटना घडली आहे... ससून रुग्णालयातील एका डॉक्टरने मयताचा अंतिम अहवाल देण्यासाठी पोलिसांकडे लाच मागितल्याचा आरोप होतोय... या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यानंच तक्रार दिली असून लाच मागणाऱ्या डॉक्टरवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय