Pune Saras Baug Diwali Padwa 2023 : पुण्यात दिवाळी पाडव्याचा उत्साह, सारसबागेत गर्दी

पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. कंदील आकाशात सोडून तसंच फटाके फोडून तरुणाईकडून सारसबागेत दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. या निमित्ताने पुणेकर सारसबागेत एकत्र आले आहेत. गर्दीमुळे सारसबाग परिसरात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सारसबागेतून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांनी...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola