Amol Kolhe on Dharmaveer Pune : संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 'धर्मवीर' फलक, वाद उफाळणार?

Continues below advertisement

Amol Kolhe on Dharmaveer Pune : संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 'धर्मवीर' फलक, वाद उफाळणार?

विश्व हिंदू मराठा परिषदेच्या लोकांनी डेक्कन परिसरातील पुतळ्याजवळ धर्मवीर संभाजीराजे असा पुष्पफलक लावला. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इथे स्वराज्यरक्षक असे फलक लावले होते त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलंय. छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिवस आहे त्यानिमित्ताने पुण्यातील डेक्कन येथील संभाजी पुतळ्याला अभिवादन  करण्यासाठी आलेल्या विश्व हिंदू मराठा संघाने धर्मवीर छत्रपती श्री  संभाजी महाराज नगर पुणे असा बोर्ड पुतळ्यासमोर लावला आहे.तर फुलांनी धर्मवीर अस लिहून अभिवादन केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram