Shashikant Limaye: 'पुण्याचे मेट्रोमॅन' शशिकांत लिमये कालावश ABP Majha

पुण्याचे मेट्रोमॅन’ अशी ओळख असलेले शशिकांत लिमये यांचं हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झालंय. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola