Pune : पुण्यातील धायरी भागात अंधश्रद्धेतून अघोरी पूजा, विवाहीतेला स्मशानभूमीतील पाणी पाजल्याचा आरोप
Pune : पुण्यातील धायरी भागात अंधश्रद्धेतून अघोरी पूजा, विवाहीतेला स्मशानभूमीतील पाणी पाजल्याचा आरोप
पुण्यातील धायरीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार, प्रेतांची हाडं आणि राखेचं विवाहितेला पाणी पाजलं, विवाहितेच्या तक्रारीनंतर पती, सासू, सासरे,आणि दीरावर गुन्हा दाखल.
Tags :
Superstition