Rohit Pawar | सत्तास्थापनेबाबत देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यामागे राजकारणच असावं : रोहित पवार
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने भाजपला सत्ता स्थापनेची ऑफर दिली होती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला होता. फडणवीस यांचा हा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेटाळला आहे. त्यांच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.