Pune : माजी आ. Rambhau Moze यांच्या कुटुंबियांच्या घरातून 100 तोळे सोनं आणि 4 लाख रुपये लंपास
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
06 Sep 2021 01:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune : माजी आमदार Rambhau Moze यांच्या कुटुंबियांच्या घरातून 100 तोळे सोनं आणि 4 लाख रुपये चोरांनी लंपास केले आहे. संबंध येरवाडा पोलिसात तक्रार दाखल केली असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.