
Pune Bank : पुण्यात बँका उघडताच 2 हजारच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची गर्दी ABP Majha
Continues below advertisement
आजपासून सर्व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 2 हजारांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.... २० हजारपर्यंतच्या नोटा एकाच दिवशी बँकेत जमा करुन बदलून घेता येणार आहेत.. दरम्यान पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील बँक उघडताच २ हजारच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं..
Continues below advertisement