Pune Ravindra Dhangekar : काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर, रवींद्र धंगेकरांना काँग्रेसची उमेदवारी

Continues below advertisement

Pune Ravindra Dhangekar : काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर, रवींद्र धंगेकरांना काँग्रेसची उमेदवारी
लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केलीय. पहिल्या सात नावांची घोषणा काँग्रेसने आज केली. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना काँग्रेसने उमेदवारी दिलीय. कोल्हापुरातू काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केलीय. याशिवाय नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, कोल्हापूर, सोलापूर या जागांवर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram