Pune Rains | पावसाचा परीक्षांना फटका, पुणे विद्यापीठाच्या आजच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या,

Pune Rains | पुण्यातील अतिवृष्टीचा फटका परीक्षांना बसला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येईल असं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola