Pune Rains | पुण्यात रात्रभर पावसाचं धुमशान, सकाळी विश्रांती; रस्त्यावर चिखलाचा थर, वाहनांचं नुकसान
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Pune Rains | पुण्यात रात्रभर पावसाचं धुमशान पाहायला मिळालं. मात्र आज सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचा थर पाहायला मिळत आहे. तर वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे.