Pune Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी पुण्याला पावसाने झोडपलं ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Sep 2022 10:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात आजही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय.. तर रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडी झालेली.. वादळी पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील छताचा काही भाग कोसळलाय. तर येरवडा परिसरातील राम नगर भागात अंगावर झाड पडून रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय.