Pune Rain Sabha : मुसळधार पावसामुळे मविआची सभा रद्द; तर ठाकरेंची सभेवर प्रश्नचिन्ह
मुसळधार पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीची सभा रद्द, रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि आदित्य ठाकरे पुण्यातील वडगाव शेरीमध्ये घेणार होते सभा, पण मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीचे सभा रद्द, पुण्यातील वडगाव शेरीमध्ये होणार होती महाविकासअघडीची सभा