Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पाऊस, नाना पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी : ABP Majha
पुण्यात मुसळधार पाऊस सुरु असून, नाना पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. काही ठिकाणी गारा पडल्यात, तर गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात तुफान पाऊस सुरु आहे.