Pune Prahar: दिव्यांगांसाठी 'प्रहार'चं आंदोलन, महापालिकेबाहेर रास्तारोको ABP Majha
Continues below advertisement
पुणे शहरातील दिव्यांग व्यक्तींना महापालिकेच्या योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी प्रहार संस्थेच्या सदस्यांनी आज पुणे महापालिकेत आंदोलन केले.. यावेळी आंदोलकांनी पालिकेच्या बाहेर असलेल्या मुख्य रस्त्यावर रास्ता-रोको आंदोलन केले..
Continues below advertisement