Pune Potholes : वाह पुणे पालिका! 'करून दाखवलं' , खड्ड्यांमुळे पुणेकरांचा वेदनादायी प्रवास

पुणे संस्कृतीच माहेरघर असणाऱ्या या शहरात राज्यासह देशातून अनेक लोक येतात पण आता मात्र याच पुण्याची नवीन ओळख ते परत घेऊन जात आहेत. ती नवीन ओळख म्हणजे खड्डे युक्त पुणे. शहरात गेल्या १० दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. आणि सतत पडणाऱ्या या पावसाने पुण्यातील रस्त्याची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola