Pune : दी पुना मर्चट्स चेंबरतर्फे रास्त दरातमध्ये लाडू, चिवडा विक्री; संपूर्ण पुणे शहरामध्ये उपक्रम
Continues below advertisement
Pune : दी पुना मर्चट्स चेंबरतर्फे रास्त दरातमध्ये लाडू चिवडा विक्री उपक्रम यावर्षी देखील राबवण्यात येत आहे. सामान्य लोकांची दिवाळी देखील गोड व्हावी, त्यांना देखील फराळाचा आस्वाद घेत सण साजरा करता यावा यासाठी दी पुना मर्चंट्स चेंबर्सकडून संपूर्ण शहरामध्ये हा उपक्रम राबवला जातो. पदार्थांची काळजी तसेच स्वच्छता घेत फराळ तयार केला जात असतो. यंदा उपक्रमाचे ३५वे वर्ष आहे.
Continues below advertisement