Pune Pollution : मुंबईपेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 161पार
abp majha web team
Updated at:
07 Nov 2023 10:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईपेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली, पुण्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 161 पार , पाषाण आणि कात्रजचा भाग सोडला गुणवत्ता पातळी माॅडरेट श्रेणीत , आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन