Pune Police On Koyta Gang : कोयता बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्यांना पुणे पोलीस देणार बक्षीस
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 08:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोयता बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्यांना पुणे पोलीस देणार बक्षीस. पिस्तूल बाळगणार्या गुंडाला पकडल्यास १० हजार तर, कोयता बाळगणार्याला पकडल्यास ३ हजार रुपये बक्षीस. तसंच वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यासही हजारो रुपयांची बक्षीसे