Pune : पोलीस ठाण्यासमोर आमदार नितेश राणेंविरोधात तृतीय पंथीयाचं रास्तारोको : ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Jul 2023 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आमदार नितेश राणेंविरोधात तृतीय पंथीयाचं रास्तारोको. नितेश राणेंनी तृतीय पंथीयांविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आंदोलन. नितेश राणेंना अटक करण्याची तृतीयपंथीयांती मागणी.