Pune Police Corona : पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित ABP Majha

31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाचे स्वागत आणि 1 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे झालेला  शौर्यदिनाचा कार्यक्रम या दोन्ही वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.. यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली, यात 202 कर्मचारी आणि 30 पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola