Pune Gaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांचा दट्ट्या
Continues below advertisement
Pune Gaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांचा दट्ट्या
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या रील्स बनवणं चांगलंच महागात पडलय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या पाच तासांपासून गजा मारणेची झाडाझडती घेण्यात येतेय. मारणेचं GM boys नावानं इन्सटा अकाऊंट आहे. या अकाउंटवर त्याचे साथिदार गजानन मारणेचे डॉन, भाई अशा प्रकारे उल्लेख असलेले रील्स टाकत असतात. हे इन्स्टा अकाऊंट डीलीट करण्याची सूचना पोलिसांनी मारणेला केलीये.
Continues below advertisement