Pune PMP: पुण्यात पीएमपी प्रवासासाठी निर्बंध, संपूर्ण लसीकरण अनिवार्य ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमॉयक्रॉनमुळे करण्यात आलेल्या नवीन बंधनाच्या पार्श्वभूमीवर पीएपी प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती करण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे. प्रवास करताना आता दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास बंधनकारक राहणार आहे. आजपासुन याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram