PM Modi To Visit Serum Institute | 28 नोव्हेंबरला पंतप्रधान पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूला भेट देणार
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरु झाल्याचं सांगितलं. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.
Continues below advertisement