Pune Pimpri: पिंपरीतील धक्कादायक घटना, जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु ABP Majha

Continues below advertisement

पिंपरीत एका अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला झालाय.. हातोड्याने प्रहार केल्यामुळे या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झालीय.. छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून हा धक्कादायक प्रकार घडलाय.. याप्रकरणी पोलिसांनी शिवम शेळके या तरुणाला अटक केलीय.. हा तरुण पाठलाग करत असल्याने मुलीने छेडछाडीचा गुन्हा नोंदवला होता.. त्याच रागातून हा हल्ला केल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram