Pune Unlock Relief : पुणे, पिंपरी चिंचवड शहराला मोठा दिलासा, पुणे ग्रामीणसाठी नवे नियम

Continues below advertisement

पुणे :  पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सूट मिळाली आहे. आज (रविवारी 8 ऑगस्ट ) महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा बदल करण्यात आलेले आहेत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे  दुकावे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु  सुरु राहणार आहे.  पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram