Pune Pimpri Chinchwad Metro चा प्रतिसाद वाढला, 6 दिवसात 50 लाखांची कमाई
Continues below advertisement
Pune Pimpri Chinchwad Metro चा प्रतिसाद वाढला, 6 दिवसात 50 लाखांची कमाई
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पुणे मेट्रोचा प्रतिसाद वाढताना दिसतोय. 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान 2 लाख 63 हजार प्रवाश्यांनी मेट्रोने प्रवास केलाय. त्यामुळं अवघ्या सहा दिवसांत पुणे मेट्रोची तब्बल 50 लाखांची उलाढाल झालीये. पुणे आणि पिंपरी चिंचवड करांनी तर रविवारची सुट्टी दिवशी मेट्रो प्रवासालाच पसंती दिली. काल दिवसभरात 96 हजारांहून अधिक जणांनी मेट्रोने प्रवास केला यातून 16 लाख 43 हजार रुपयांची कमाई ही झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड कर मेट्रोला का पसंती देतायेत.
Continues below advertisement