Pune Covid Center | रुग्णांचा जीव जात असताना कोविड सेंटर रिकामी, पुण्यातील कोविड सेंटरचा पर्दाफाश

Pune Covid Center | अॅम्ब्युन्स न मिळाल्याने पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. एकीकडे रुग्णांचा जीव जात असताना कोविड सेंटर रिकामी असल्याचं समोर आलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोविड सेंटरचा एबीपी माझाने पर्दाफाश केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola