Coronavirus | गर्दी न करण्याच्या शासनाच्या आवाहनाला छगन भुजबळ, चंद्रकांत पाटलांकडून हरताळ

कोरोनामुळे एकीकडे शासकीय कार्यक्रम रद्द करत गर्दी करू नका असं आवाहन सरकारतर्फे करण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधींनीच या आदेशाला हरताळ फासलाय. छगन भुजबळ यांनी आज पुण्यातल्या एका कार्यक्रमात तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola