Pune PHD Professor :नेट सेट धारक प्राध्यापकांचे आंदोलन,Savitri Bai Phule Puneविद्यापीठापर्यंत मोर्चा
नेट सेट धारक प्राध्यापकांचे आंदोलन सुरु पुण्यातील प्रशासकीय इमारतीपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत हे प्राध्यापक मोर्चा काढणार नेट सेट पी एच डी धारक संघर्ष समितीकडून प्राध्यापकांकडून हे आंदोलन करण्यात येतय