Pune Strike : भाडेकरूकडून गेल्या साडे तीन वर्षांपासून घरावर कब्जा, वृद्ध दाम्पत्याचं उपोषण

Continues below advertisement

पुणे शहरात एक वृद्ध दाम्पत्य उपोषणावर बसलंय.. त्यांची मागणी ऐकाल तर आश्चर्य वाटेल.. त्यांना त्यांच्या घराचा ताबा हवाय.. भाडेकरूनं गेल्या साडे तीन वर्षांपासून घरावर कब्जा केलाय.. त्यानं भाडं देखील दिलेलं नाही. सलग दोन महिने भाडं दिलं नाही तर घरावरचा ताबा सोडावा लागेल, असं अॅग्रीमेंटमध्ये नमूद केलंय.. तरीही भाडेकरू घर सोडत नाहीये. आणि कहर म्हणजे तिथं किड्झी नावाची नर्सरी शाळा चालवतोय.. या विरोधात घराचे मालक डॉ. अविनाश फाटक आणि माधुरी फाटक हे वृद्ध दाम्पत्य अन्य ८-१० वृद्ध नागरिकांसह उपोषणाला बसले आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram