Pune Patit Pavan Sanghatana Protest : पुण्यात रोहिंग्या, बांग्लादेशींनी अतिक्रमण केल्याचा आरोप

Continues below advertisement

Pune Patit Pavan Sanghatana Protest : पुण्यात रोहिंग्या, बांग्लादेशींनी अतिक्रमण केल्याचा आरोप

पुण्यातील फर्ग्युसन रोडवर अतिक्रमणाविरोधात पतित पावन संघटना आक्रमक झालेय.. फर्ग्युसन रोडवर रोहिंग्या आणि बांग्लादेशी मुस्लिमांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत पतित पावन संघटनेनं आंदोलन छेडलंय..तर पतित पावन संघटनेनं आंदोलन पुकारताच दुसरीकडे पुणे महापालिकेने गुडलक चौकातील अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरुवात केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram