Ajit Pawar on Package | राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार : अजित पवार
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सर्व कामकाज ठप्प आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसंच केंद्र सरकार लॉकडाऊनबाबतची जबाबदारी राज्यांवर देण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.
Tags :
Deputy CM State Government Lockdown Thackeray Government Ajit Pawar Modi Government Coronavirus