Pune : 13 अनधिकृत शाळांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Continues below advertisement
पुण्यातील १३ अनधिकृत शाळांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करा,शिक्षणाधिकाऱ्यांकडून आदेश, भोर, पुरंदर, दौंड आणि मुळशी तालुक्यातील शाळांवर कारवाई.
Continues below advertisement