Pune Opposition protest PM Modi : पंतप्रधान मोदींना विरोधक काळे झेंडे दाखवणार : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार सहभागी होणार असल्याने विरोधकांच्या इंडियामध्ये नाराजी आहे... मोदींच्या पुणे दौऱ्याला काँग्रेस आणि विविध संघटनांनी विरोध केलाय.... विरोधक मोदींना काळे झेंडे दाखवणार आहेत... तर दुसरीकडे अनेक सामाजिक संघटनांनीही मोदींना विरोध केलाय... पुण्यात काँग्रेस आणि विविध संघटनांच्या आंदोलनाची धार आणखी तीव्र झालीए... काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. मात्र सामाजिक संघटना अजूनही मोठ्या संख्येनं घोषणाबाजी देतायत