Pune Onion : कांदा निर्यातबंदीवरून दावे - प्रतिदावे; शेतकरी म्हणतात खर्चही निघत नाही
abp majha web team
Updated at:
01 May 2024 09:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Onion : कांदा निर्यातबंदीवरून दावे - प्रतिदावे; शेतकरी म्हणतात खर्चही निघत नाही कांदा निर्यातबंदीवरुन वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जातायत. हे दावे- प्रतिदावे पडताळण्यासाठी एबीपी माझाच्या टीमने पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असली तरी त्यामध्ये व्यापाऱ्यांना सहभागी करुन न घेतल्याने त्याचा परिणाम जाणवत नसल्याचं त्यांचं म्हणणंय. तसंच निर्यातबंदीचा परिणाम जाणवत नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणंय.