Pune : झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनच नाही, पालिकेविरोधात संताप
Pune : झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनच नाही, पालिकेविरोधात संताप
झाशीच्या राणीच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी महापालिकेने क्रेन वेळेवर दिला नसल्याचा प्रकार घडला.
क्रेन संदर्भात जाब विचारलं असता महापालिकेकडून उडवाउडवीची उत्तर दिली आहे.
पुण्यातील अनेक संस्थांकडून महापालिकेचा निषेध
आज झाशीची राणी लक्ष्मीबाई याची पुण्यतिथी साजरी केली जाते पुण्यातील अनेक नागरिकांकडून बालगंधर्व चौकातील झाशीच्या राणीच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात येतं
पुतळ्याला हार घालण्यासाठी महापालिकेकडून क्रेन उपलब्ध करुन देण्यात येते
मात्र यावर्षी महापालिकेने ही क्रेन वेळेवर पाठवलीच नाही. आणि त्यांनी पुतळ्याला नाही तर खाली हार घाला अस सांगितल. त्यामुळे पुण्यातील नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी महापालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध केला.
अखेरीस उशिराने घटनास्थळी क्रेन दाखल झाल्याने नागरीकांमध्ये नाराजी