Pune : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण
Continues below advertisement
पुण्यातील सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. वर्षात फक्त दोनदा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याची साडी देवीला नेसवली जाते. त्यामुळे आज दसरा आणि विजयादशमीनिमित्त देवीला सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी गर्दी केलीय
Continues below advertisement