Pune News : पुण्यात दोन शेजाऱ्यांमध्ये कुत्र्यांवरून वाद, तरुणीचा पोलीस ठाण्यात राडा ABP Majha

Continues below advertisement

पुण्यात दोन शेजाऱ्यांमध्ये कुत्र्यांवरून सुरु झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्यानंतर कर्वेनगर पोलीस ठाण्यात जोरदार राडा झाला. या वादात एका तरुणीनं पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना तिनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढंच नाही तर महिला पोलीस कर्मचाऱ्याशी झटापट करून त्यांना मारहाणही केली. एवढं सगळं होऊनही वरिष्ठांच्या दबावामुळे या तरुणीवर अजूनही कारवाई केलेली नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram