Pune News : पुण्यात नदी सुधार प्रकल्पाविरोधत राष्ट्रवादीचं आंदोलन
पुण्यात मुळा आणि मुठा नद्यांच्या पात्रामध्ये नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली प्रचंड उलथापालथ सुरू आहे, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भर टाकण्यात येत आहे तर नदीपात्रातील ६००० झाडं तोडण्यात येत असल्याचा आरोप होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस यांचं या प्रकल्पाविरोधात संभाजी उद्यानासमोर आंदोलन आहे