Special Report | पुण्याच्या सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
पत्नीच्या आणि सासू-सासऱ्यांचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटना वाढत आहेत. मागील महिनाभरात पुन्हा अशा प्रकारच्या तीन घटना उघडकीस आले आहेत. चतु:शृंगी पोलीस ठाणे आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात नवऱ्याने पत्नी आणि सासू-सासरे यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्या आहेत.असाच आणखी एक प्रकार लोणीकाळभोर परिसरात उघडकीस आलाय. एका 34 वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तब्बल एक महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.